पडद्यावरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादी सांस्कृतिक राजकारणाचे नवे वळण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागच्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर येत आहेत, ही नक्कीच महत्त्वाची बाब आहे. दाक्षिणात्य सिनेदिग्दर्शक वंचितांची संस्कृती, दलित नायक आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा सिनेमाध्यमाद्वारे प्रगल्भपणे दाखवत आहेत. शोषित-वंचितांच्या भावना, अन्याय-अत्याचार आणि त्यांच्या आशा-अपेक्षा, स्वाभिमान, मानसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी ते करत असलेले बंड, आता सिनेमांतून ठळकपणे येत आहे.......